21 April 2020
आज पासून आपण सुरू करत आहोत. सर्वप्रथम मी आपल्यासोबत माझी दिनचर्या Shere करतो.
- सर्वप्रथम मी आज सकाळी 04:43 ला उठलो.
- त्या नंतर मी लवकर लवकर तयारी केली ,कारण वेळ झाला होता.
- बरोबर 5 वाजता मी घराबाहेर पडलो.
- आणि त्यानंतर मी अडीच किलोमीटर running केली.
- Running झाल्यावर मित्रांनसोबत टवाळक्या करत करत परत आलो.
- आणि अता ब्लॉग अपडेट करत अहो.
- यानंतर मी अंघोळ करनार.
- मग अभ्यास करणार. (यामध्ये मी current affairs, The Hindu news paper वाचणार.)
- चालेल 12:30 पर्यंत आता तुम्ही म्हणाल की ऐवधास वाचायला येवढं वेळ कसा लागणार, तर हे फक्त वाचायचं नाही सोबतच याचा नोट्स पण काढून ठेवायचा आहेत.
- त्यानंतर जेवण करून घ्यायचं आहे.
- मग पुन्हा अभ्यासाला बसायचं आहे थेट 5 वाजेपर्यंत.
- त्यानंतर थोड फ्रेश होऊन बाहेर फिरायला जात असतो. परंतु lockdown असल्यामुळे बाहेर तर जाऊ शकत नाही. म्हणून घरातच थोड आई , बाबा सोबत बोलून घ्ययचंय. कारण ते पण महत्वाचं आहे.
- त्यानंतर थोडी टीव्ही पाहून घेईन किवा मोबाईल वर मित्रासोबत chating करून घेईल. 8 वाजेपर्यंत .
हि माझी दिनचर्या. आपण यातील प्रत्येक कार्यावर पुन्हा विचार करू no problem 👍
कारण सर्व प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करणार.
आणि सोबतच मी ज्या current affairs वाचेल त्याचा फोटो पण अपलोड करणार.जेणेकरून आपल्याला मदत होईल. आणि सोबतच संध्याकाळी आज जे काही interesting experience मला होईल ते पण मी shear करेल .
धन्यवाद....
thise are the current affars. |
We are starting today. First of all I share my routine with you.
First I woke up at 04:43 this morning. After that I prepared early, because it was time. At exactly 5 o'clock I fell out of the house. And then I ran two and a half kilometers. After running, we came back with our friends. And now we are updating the blog. After that I will take a bath. Then will study. (In this I will read current affairs, The Hindu news paper.) Let's say by 12:30 now you will say how it will take so long to read Aivadhas, but you want to not only read it but also remove its notes. After that I want to have a meal. Then I want to sit down to study again till 5 o'clock. After that he gets a little fresh and goes out for a walk. But can't go out because of lockdown. So I want to talk to my mother and father at home. Because it is also important. After that I will watch some TV or chat with a friend on my mobile. Until 8 p.m. After that you will go to sleep after eating. Lights off ... This is my routine. We will reconsider each of these functions. No problem Because I will try to answer all the questions. Also, I will upload a photo of the current affairs that I will read so that it will help you. And at the same time I will shear whatever interesting experience I have this evening. Thank you ....
- this is the current affairs.
- Click here to view the Hindu news paper.
Comments
Post a Comment