Path to upsc
Friends, now we will move towards the exam. For this you have to find a way which also has plan B and which is convenient for you. In which you will personally be the Master. Which will also be in the optional subject of upsc so that it will be convenient for you. So we have a lot of options. But choose the one that suits you best.
This is a very important aaspect. Which you have to choose yourself. You find out who you are going to choose but I put my plan in front of you so that it will be convenient for you.
So friends, I have chosen Enginiaring, because I have taken the computer science field in this. Which allows me to pay more attention to upsc. Because I have heard that CS has less Thory and more Practical. So we can do a good study of it without reading much. And I'm already very close to Technology.
So I also have a plan B available. Which will also help you financially.
That is my plan.
Let us know what you think of your plan in the comments section and if you need any help with this, remember us.
Thank you .....
Current affairs 30 May 2020 |
मित्रहो आता आपण परीक्षेकडे वाटचाल करू. यासाठी आपल्याला एक रस्ता शोधावा लागेल ज्यात plan B पण असेल असा आणि जो आपल्याला सोईस असेल. ज्यात तुम्ही व्यक्तिकत रित्या Master असाल . जो upsc च्या optional subject मध्ये पण असेल जेणेकरून तो आपल्याला सोईचा जाईल . तर असे आपल्याजवळ खूप सारे options आहे. पण त्यातून कोणता निवडायचा जो आपल्याला सोईचं जाईल.
हा एक खूप महत्त्वाचा aaspect आहे. जो आपल्याला स्वतः ला निवडावा लागेल. आपण कोणाचा निवडणार आहे हे तुम्ही शोधा परंतु मी माझी योजना आपल्यासमोर ठेवतो जेणेकरून आपल्याला सोईच जाईल.
तर मित्रहो मी निवडला आहे Enginiaring, कारण मी या मध्ये computer science हि fild घेतली आहे. ज्यामुळे मला upsc कडे जास्त लक्ष देता येईल. कारण मी असा ऐकलं आहे की CS मध्ये खूप कमी Thory असते Practical जास्त असते. त्यामुळे आपण त्याचा चांगला आभ्यास जास्त न वाचता करू शकतो. आणि मला आधीपासूनच Technology शी जास्त जवळीक आहे.
त्यामुळे माझ्याकडे एक plan B पण उपलब्ध असेल. ज्यामुळे आपल्याला एक आर्थिक मदत पण होईल.
असा माझा plan आहे .
आपला पण कसा प्लॅन आहे हे आम्हाला कळवा कमेंट सेक्शन मध्ये आणि यासाठी काही मदत लगली तर आठवण करा आमची.
धन्यवाद.....
Comments
Post a Comment