23 May 2020

           आजपासून आपण आपले मेन कार्य सुरवात करू ते म्हणजे परीक्षेबाबत बोलू आणि त्याची तयारी करू. सुरुवात करू current affars पासुन  तर याची गरज काय ? याचे कार्य असे की UPSC च्या परीक्षेमध्ये  यावर स्वतंत्र गुण असतात . असे मला माहित आहे किती ते माहित नाही, परंतु मी आपल्यासमोर नक्कीच पूर्ण syllabus ठेवीन त्यात आपल्याला याची माहिती नक्कीच होईल. तरी आपण असा गृहीत धरू की हे अतिशय आवश्यक असतात याचा अभ्यास आपण वेगळाच केला पाहिजे माझ्यामते यासाठी एक नवी note book बनवुन  त्यात हे नोट्स नक्की लिहा. आणि तर पूर्ण पाने वाचून आणि त्यानंतर त्यावर विचार करून त्यावर आपले मत पण प्रदर्शित करा. त्यामुळे ते आपल्या बुद्धीत बसतील.

           जसा मी यावर माझ्या मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत चर्चा करतो तसे तुम्ही पण करा यांनी आपल्या बुद्धीला चालना मिळते.
             आणि वर्तमान पत्र पण वाचले पाहिजे त्यांनी छोट्यात छोट्या घटना (न्यूज)  आपल्या लक्षात येईल. सोबतच देशी, परदेशी बातम्यांमुळे आपल्याला जगात काय चालू आहे याची माहिती होईल. सोबतच त्यावर आपल्याला आपले मत देता येईल.
            तरी याचा अभ्यास चांगल्या रीतीने यापद्धतीने करावा असे माझे मत आहे .

     Click here to watch today's current affairs
https://drive.google.com/file/d/14FgpRk-9ArQPHZXcAxd9g76az-hpt88V/view?usp=drivesdk

       Click here to watch today's newspaper
https://drive.google.com/file/d/147krQcsKTT1B7OnXlrcX9y6z_T-gwMBm/view?usp=drivesdk

English translation:
         
Starting today, we will start our main task, which is to talk about the exam and prepare for it. Let's start with the current affars. Its function is that it has separate marks in UPSC exams. I don't know how much, but I will definitely put the full syllabus in front of you so that you will know about it. However, let us assume that these are very necessary, we should study them separately. I think for this, make a new note book and write these notes in it. And then display your opinion on it by reading the whole page and then thinking about it. So they will fit in your intellect.

           As I discuss this with my friends or family, you also do it to stimulate your intellect.

             And you should read the current letter but they will notice the smallest incident (news). At the same time, local and foreign news will let you know what is going on in the world. At the same time, you can vote on it.

            However, I think it should be studied well in this way.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Daily current affairs 30/08/20

Current affairs 06/06/2020

Introduction