22 May 2020
Yesterday I shared my routine and got more response than I thought.
But one question must have come to everyone's mind. We will address that question today.
The question is, who is this? One who thinks he is publishing his routine and one who thinks he will get a response.
So I want to tell them today that I am a student who has just passed the 12th board exam. He is preparing for UPSC. He wants to fulfill the dreams of his parents. And he is striving for this.
So why am I beating all these dindora, I will say that I have no interest in beating this dindora. Just me
The kids who will be competing with me going forward will have students with dreams like mine who are afraid to do it, of course afraid to study but still somewhere they think we should do it. To allay their fears.
At the same time, children who want to do this but do not have the materials or will not be able to buy the books to help all those who cannot afford the daily paperwork.
So I will try to provide all of this to all of you.
Thanks ...
Click here to see the current affars of today..
https://drive.google.com/file/d/13D__Cd-CIkfBca4uN7QmloBlxlbuTeoO/view?usp=drivesdk
Click here to watch the Hindu news paper of today....
https://drive.google.com/file/d/1bPfpN5GG5dOedMxzm5GhaVC0rsNF7S0K/view?usp=drivesdk
काल मी माझी दिनचर्या सांगीतली आणि मी विचार नव्हता केला एवढा जास्त प्रतिसाद मिळाला .
पण सर्वांचा मनात एक प्रश्न नक्किच आला असेल. आपण आज त्या प्रश्नाचं निवारण करू.
तो प्रश्न असा की, हा कोण आहे ? जो विचार करतोय की आपली दिनचर्या publish करतोय आणि ज्याला असा वाटते की त्याला यावर प्रतीसाद मिळेल.
तर मी त्यांना आज सांगू ईच्छितो की, मी एक विद्यार्थी आहे ज्यांनी नुकताच १२वी ची बोर्डाची परीक्षा दिली आहे. जो UPSC ची तयारी करत आहे.ज्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्नं पूर्ण करायचे आहे .आणि यासाठी तो प्रयत्न करत आहे.
तर मी या सर्वांचा डींडोरा का पिटतोय, तर मी सांगतो की मला याच दिंडोरा पिटण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मला तर बस .......
जे मुल माझ्यासोबत पुढे चालून स्पर्धा करणार आहेत ज्यामध्ये माझ्यासारखे स्वप्न असणारे विद्यार्थी असतील की ज्यांना हे करायची भीती वाटते, अर्थातच अभ्यासाची भीती वाटते पण तरीही त्यांना कोठेतरी वाटते की आपण हे करायला हवं. त्यांची भीती दूर करण्यासाठी.
सोबतच जी मुलं हे करू इच्छितात पण त्यांच्याकडे यासाठी लागणार मटेरियल उपलब्ध नाही कीवा ते ती पुस्तकं विकत घेऊ शकत नाही कीव जे रोज चा पेपर चा खर्च उचलू शकत नाही या सर्वांना मदत करण्यासाठी आहे.
म्हणूनच मी आपल्या सर्वांना हे सर्व पुरवण्याचा प्रयत्न करेल.
धन्यवाद...

Comments
Post a Comment